बॉलीवूडमध्ये जणू वादळ आलंय. दररोज नवे वाद समोर येत आहे. दोन भागांत ही इंडस्ट्री विभागली गेली आहे. कधी नेपोटिझमवर वाद होत आहेत तर कधी मूव्ही माफियावर . आणि या वादात आता राखी सावंतही तेल ओततेय...खरंतर राखी आणि कॉन्ट्रवर्सी हे काही नवं नाही. आपल्या आऊट स्पोकन स्भावामुळे ती बिनधास्त बोलते कधी मुद्द्याचं तर कधी मुद्द्याला सोडून. मात्र ते जे काही बोलते त्याची चवीने चर्चा होते आणि हे तिलाही पक्क ठाऊक आहे. त्यामुळे कुठल्या वादावर बडबड करून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं अहंहं टीआरपी खेचून आणायचा हे तिलाही चांगलं माहित आहे. त्यामुळे सध्या ती कधी दीपिका तर कधी कंगना यांना सतत टार्गेट करून चर्चेत राहतेय..आम्हाला मान्य आहे सोशल मीडिया हा आपलं मत व्यक्त करण्याच प्लॅटफॉर्म आहे मात्र एक कलावंत म्हणून, माणूस म्हणून व्यक्त होताना थोडं भान राखणं हेही तितकचं महत्त्वाचं आहे मात्र हे राखीला सांगणार कोण ....कारण राखीची जीझ पुन्हा घसरली आहे चक्क तिने आता कंगनाला भिकारी म्हटलं आहे....खोटं वाटतंय मग पहा हा व्हिडिओ...

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #KanganaRanaut #Rakhisawant
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber